Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : पंधरावे रत्न प्लॅस्टिक

Name of Author : डॉ. मधुकर साबणे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 111

Synopsis :
विविध गुणधर्मांचे पॉलिइथिलीन-पॉलीप्रॉपिलीन, पॉलिऍक्रिलेट, पॉलिस्टायरीन (थर्माकोल), टेफलॉन, पी.व्ही.सी. इत्यादी प्लॅस्टिक पदार्थांनी माणसाची जीवनशैली बदलून टाकली आहे. वैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटरच्या क्षेत्रात या पदार्थांनी जगाच्या नेत्रदीपक प्रगतीसाठी फार मोठा वाटा उचलला आहे. अशा या बहुगुणी पदार्थांची ओळख मी या आधी प्रसिध्द केलेल्या किमया प्लॅस्टिकची, नाते प्लॅस्टिकशी या पुस्तकांद्वारे करून दिलेली आहे. पूर्वी प्लॅस्टिक म्हणजे काय? हा प्रश्न विचारला जायचा. आता प्लॅस्टिकचा कच्चा माल कुठून मिळतो/येतो? हा प्रश्न विचारतात. या प्रश्नांचे उत्तर ’पंधरावे रत्न प्लॅस्टिक’ या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. खरे पहाता माझ्या या पुस्तकाच्या बाबतीतला प्रवास आधी कळस मग पाया असा झाला आहे. प्लॅस्टिक म्हणजे काय, त्याचा कच्चा माल (रसायनं) याचा उलगडा पहिल्या पुस्तकात करायला हवा होता. ती चूक ’पंधरावे रत्न प्लॅस्टिक’ वाचकांच्या हाती देऊन सुधारत आहे.