Name of Book : भारुड भावार्थ

Name of Author : डॉ कुमुद गोसावी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 104

Synopsis :
भारुड दुहेरी असतं. ते रंजन अन्‌ उद्‌बोधन यांच्या धाग्यांनी घट्ट विणलेलं असतं. भारुडांची संहिता मुळात एकपात्री नाटकासारखी असते. भारुडातले मध्यवर्ती पात्र आणि इतर नाममात्र सहकारी यांच्याशी होणाऱ्या संवादातून भारुड उभं राहत असतं. त्याला आजही लोक ’सोंगी भारुड’ म्हणूनच संबोधतात. संतांना अपेक्षित असणारा भारुडांतील उपदेश प्रारंभी ध्यानी न आला, तरी त्यातील रंजकतेतून केव्हा ना केव्हा तो आपला ठसा उमटवून जातो.