Name of Book : शेतीसाठी पाणी

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 133

Synopsis :
पाणी हा महाराष्ट्रातल्या आजच्या सर्वाधिक कठीण प्रश्नांमधला एक प्रश्न. पाण्याच्या प्रश्नावर गेल्या दोन तीन-चार वर्षांत खूप बोललं जात आहे, चर्चा होते आहे, ही फारच चांगली गोष्ट. प्रत्यक्षात नेमकं, ताबडतोबीनं काय करता येईल की, ज्यामुळं शेती व शेतकरी पाण्याच्या, पीक पाण्याच्या समस्येतून सावरु शकेल, त्याचा वाढणारा कर्जबाजारीपणा कमी होईल व आर्थिक स्थिरता मिळू शकेल, असे प्रयोग व चर्चा चाललेली असते. मी थोडंफार प्रत्यक्ष काम करुन, "पाणी अडवा पाणी जिरवा" यासारखी योजना आखून एका गावाची पाणलोट क्षेत्राची यशस्वी योजना राबवून त्यावर आधारित पाणीवापराचा, पीकपध्दतीचा नवा विचार केला, राबविला.