Name of Book : कृष्णा:अग्निसमाधीतला योगी

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 240

Synopsis :
श्री. कृष्णा महाराजांनी स्वत:ची चिता रचून अग्निसमाधी घेतली. त्याआधी त्यांनी ५०१ वा कळसाचा अभंग लिहिला आणि नोंद केली ’माझं जीवनकार्य संपलं... देवानं मला बोलावलं..’ आणि ते निघून गेले.