Name of Book : बोलक्या गोष्टी

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 51

Synopsis :
गेली पंचवीस वर्ष ते एकमेकांचे सख्खे शेजारी.अगदी लहानपणापासून ते एकमेकांचे मित्र. कुठल्या कामांत एकमेकांशिवाय दोघांचे पान हलत नाही.पण गंमत म्हणजे दोघांचे स्वभाव अगदी वेगवेगळे. त्यांचा आकार वेगळा.त्याचं वागणं वेगळं. त्याचं दिसणं वेगळं.त्यांच्या कामाची चव वेगळी, पद्धत वेगळी.