Name of Book : शाहिरी कविता

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 207

Synopsis :
संतकविता ते पंतकविता हा मराठी कवीतेचा प्रवास हे पहिले मूलगामी परिवर्तन आहे. तसेच पंतकविता ते शाहिरी कविता ही मराठी कवितेची वाटचाल हे दुसरे महत्त्वाचे परिवर्तन आहे. तेरावे शतक ते सतरावे शतक असा संतकवितेचा जवळ जवळ चारशे वर्षांचा प्रदीर्घ कालखंड आहे. तर साधारण सतरावे आणि अठरावे शतक असा पंतकवितेचा जवळ जवळ दोनशे वर्षांचा कालखंड आहे.