Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : ओवाळणी

Name of Author : अश्विनी तेली

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 224

Synopsis :
पहाटे कोंबडा आरवला आणि शेवंताला जाग आली. डोळ्याच्या पापण्या उघडायला नको वाटत होत्या; पण काय करणार पोटाचा प्रश्न होता. तिच्या बाजूला झोपलेली सुधा साखरझोपेत होती. आपल्या अंगावरचं पांघरुण काढून सुधाच्या अंगावर टाकलं. आपलं मूल कितीजरी मोठं असलं तरी ते आईला लहानच वाटतं. सुधा अठरा वर्षांची होती, तरी शेवंताला लहानच वाटायची. शेवंताने आपला आळस बाजूला ढकलला आणि सखारामला हाक मारली.