Name of Book : आधुनिक मराठी कविता : एक विश्लेषण

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 283

Synopsis :
केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले हे आधुनिक मराठी कवितेचे जनक समजले जातात. त्यांनी इंग्रजी सौंदर्यवादी भावकवितेची परंपरा मराठीत आणली. असे करुन त्यांनी मराठी कवितेची परंपरा इंग्रजी कविता आणि इंग्रजी संस्कृती आणि पर्यायाने युरोपीय कविता आणि युरोपीय संस्कृती यांच्याशी जोडली तसेच काही अमेरिकन कवींच्या कवितांचे अनुवाद करुन मराठी कविता अमेरिकन कवितेच्या परंपरेशी जोडली.