Name of Book : पालखी

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 80

Synopsis :
साळुंकी साळकी तुझी माझी पालखी! तू कोण मी कोण नाचतो आहो अंधारात, तल्लीन होऊन गातो आहो षडज् पंचम गांधारात कुठला षडज कुठला पंचम सूर सारे एक आहेत. सारे स्वर एक तरी अखेर ते एकेक आहेत! मिलनाच्या व्यामोहात रागदारी पोरकी विषयाच्या विलासात विषाद जातो करपून कामनांच्या किमयेमध्ये जीव जातो हरखुन रात्रंदिवस भाया आपल्या खांद्यावरती पेलतो आहे. सळसळणाऱ्या पिंपळपानात चंद्रबिंब झेलतो आहे.