Name of Book : आत्मभान

Name of Author : डॉ. सुवर्णा दिवेकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 170

Synopsis :
प्रिय दादा, वहिनी... ’तुम्ही दोघांनी आधार दिला. मात्र आता यापुढे तुमचा आधार नको. कारण पाहा, एखाद्या वटवृक्षाखाली एखादी पारंबी जीव धरते, जगते. पण तिचा विकास होत नाही, की ती मोठी होत नाही. मला एका बूटीक मध्ये नोकरी मिळाली आहे. माझं स्वप्न स्वतःचं बूटीक काढण्याचं आहेचं. तुमच्या घरात ते शक्य नव्हतं. सर्व विचार करून हा निर्णय... ’आत्मभानाचा’...