Name of Book : बोल बोल गाणी

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
बोल बोबडे बोबडे आजी आजी करतात,गोड मिस्किल हास्याने मला राजी करतात. तेल मालिश अंघोळ मला घाल सांगतात,तीट काजळ नवीन फ्रॉक घाल सांगतात. काऊ चिऊ नि माऊच्या गोष्टी सांग म्हणतात,गोष्ट सरता अंगाई म्हण ना ग म्हणतात. बाबा भूर आई भूर मला ठेऊनी जातात,अच्छा बाय करतांना गायी पाण्याला येतात.