Name of Book : स्नेहांकीत

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 114

Synopsis :
कॉलेज रोडवर तशी अजिबात गर्दी नव्हती. दोही अंगी वाकून कमान केलेली झाडं पावसाच्या सरीपासून त्या चिवचिवाट करणाऱ्या चिमण्यांना वाचवत होती खरी पण रोडवर इथे तिथे साचलेलं पाणी मात्र त्यांना हैराण करीत होतं. "आज कुठून दुर्बुद्धी झाली नि आईचं ऎकून साडी नेसले" अनुराधा कुरकुरली. "पण दिसतेयस मारु" चित्रानं तिच्या गालावर चापटी मारीत म्हटलं.