Name of Book : आनंदघन

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 209

Synopsis :
"आनंदघन" ही पर्यावरणीय जीवनदृष्टी ठेवून आयुष्य रचण्याची कहाणी आहे. समतल जागा शोधणं हा पाण्याचा धर्म, तर समपातळीचा दांड करुन नदीनाल्याचं पाणी शेतीसाठी वापरणं हा शेतकऱ्याचा जीवनधर्म. चढातील दमछाक कमी करण्यासाठी एकांतात मनाची बांधणी करणं "आनंदघन" ही अशी सृष्टीच्या सान्निध्यात सहजपणे पाझरलेली नितळ मनोगते आहेत.