Name of Book : माधुरीचं लग्न(एक"परी"संवाद)

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 166

Synopsis :
सदासुखी महिला मंडळात प्रत्येक बुधवारी काही ना काही तरी मौखिक कार्यक्रम असतो. तसं पाहिलं तर तिथं दररोज मौखिकच कार्यक्रम चालू असतो. खाणं हाही महत्त्वाचा मौखिक कार्यक्रमच आहे. चहा, कॉफी, शीत पेयं वगैरे पिणं हा असतो. बुधवारी परिसंवाद नामक मौखिक कार्यक्रम असतो.