Name of Book : सांगण्याजोगे

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $1.0/ Rs.20 / Free

No. Of Pages : 195

Synopsis :
पाऊणशे वयमान झाले तेव्हा गतायुष्याचे सिंहावलोकन करताना असे ध्यानात आले की, माझ्या काळाच्या मानाने आणि सर्वसाधारण स्त्रीच्या तुलनेने फार वेगळे आयुष्य माझ्या वाट्याला आले. नगरसारख्या आडगावी माझे बालपण गेले. पुण्या-मुंबईत शिकून मी डॉक्टर झाले. नंतर एकदम परदेशी जाऊन एफ. आर. सी. एस. होऊन आले. मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रॅक्टिस करुन व्यवसायात चांगले नाव कमाविले. पुढे श्री. गुलाबचंद हिराचंद यांच्यासारख्या उद्योगपतींशी आंतरधर्मीय विवाह करुन वीस वर्षे संसार केला. त्या वेळी आवश्यक वाटले म्हणून व्यवसायाचा त्याग केला, आणि त्यांच्या पश्चात वीस वर्षात शहरात राहून वानप्रस्थाश्रम अनुसरला आहे.