Name of Book : हिरव्या झग्यातील काळा फकीर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
शिव्या हासडीत धुरंधर लिमये कॉटवरुन उडी घेऊन टेबलाजवळ आला आणि ठणाणा करीत असलेल्या फोनचा रिसिव्हर त्याने उचलला. आणि त्याचवेळी सुषमाने घाईघाईत दिव्याचे बटण दाबले. ’हॅलो......धुरंधर लिमये बोलतो.’ चिडलेल्या धुरंधरने आवाज काढला.