Name of Book : पाणबुड्याचे प्रेत

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
कंटाळा आला की समुद्रात यथेच्छ भटकणे याशिवाय जीवन सावरकराला दुसरा कोणताही उद्योग नव्हता. काही वेळा सागरकन्या बाहेर काढायची गरजच त्याला भासत नव्हती. कारण, सरकारी परवाने आणि सरकारी फायलींची सावकाशीने होणारी हालचाल त्याच्या दृष्टीने कंटाळवाणी होती. आताही त्याने सागरकन्या न घेण्याचा निर्णय घेतला होता. लोकांना दाखवण्यासाठी सागरकन्याची डागडुजी रंगरंगोटी सुरु होती आणि तिच्या तळाची पाणबुडी भटकण्यासाठी निघून गेली होती.