Name of Book : कोट्याच्या गोष्टी

Name of Author : सुहास टिल्लू

Reading Cost : $5.0/ Rs.20 / Free

No. Of Pages : 193

Synopsis :
’कोटा’ हे लेखकाचं जन्मगाव आणि अजोळही तेच. सरकारी दप्तरे व रेल्वे याशिवाय इथे एकेकाळी नोकरदारांसाठी काही नव्हतं. विशिष्ट शाखेत प्राविण्य असलेल्या लेखकाला नोकरीच्या निमित्ताने अनेक वर्ष राहण्याची संधी मिळाली. राजस्थानातल्या या प्रांतातली माणसं, त्यांचं जगण सुहास टिल्लू यांनी आपल्या खास लेखनशैलीने टिपलं आहे.