Name of Book : पत्रांजली

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 182

Synopsis :
आजकाल रोज पहाटे उठून बाहेर फिरायला निघावं तर दाट धुकं पसरलं असतं. पक्षांच्या चिवचिवाटानं गोंधळलेली पहाट धुक्याच्या पांघरुणात दडू बघते. दहा पावलांच्या अंतरावरचं देखील नीट दिसेनासं होतं. अन्‌ मग हळूच काही वेळानं सोनेरी किरणांच्या हातांनी रविराजा धुक्याचं घुंघट दूर सारुन पुढं येतो.