Name of Book : चाललो दिल्लीला

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 40

Synopsis :
मुलांनो,तुम्हांला नाटक करायला मनापासून आवडतं, कारण तुम्ही डोळ्यांनी, कानांनी अनेक गोष्टी टिपत असता....असं खूप काही टिपत असताना, मनात साठवत असताना, तुम्हाला त्याची नक्कल कराविशी वाटते.आणि मग तुम्ही नवीन नवीन नाटकं रहाता, त्यासाठी नकळत नवनवीन विषय शोधत रहाता. ह्या पुस्तकात मी तुमच्यासाठी नाट्यछ्टा आणि एकपात्री प्रयोग ह्यांचं मिश्रण केलं आहे. आपण ह्याला एकपत्री नाट्य म्हणूया.