Name of Book : ऊनपाऊस आणि पाऊस

Name of Author : मंदाकिनी भारद्वाज

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 200

Synopsis :
दारावरची बेल ’वाजू की नको’ या संभ्रमात कापरी वाजली. मी हातातला कणकेचा गोळा घाईघाईने पोळपाटावर टाकला आणि लगबगीने दाराकडं धावले. वाघ मागे लागल्यासारखी ही माझी धावपळ एवढ्यासाठीच की एक जबरदस्त वाघीण त्या बंद दरवाज्यापुढे उभी आहे याची मला खात्री होती. चेहऱ्यावर स्वागतहास्याचा एक जाडजूड थर देऊन मी दरवाजा उघडला.