Name of Book : श्री संत कृष्णा महाराज गाथा

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 79

Synopsis :
गेल्या सहस्त्रकातील श्री ज्ञानदेव संजीवन समाधीची ही घटना आरंभीची; पण कृष्णा महाराजांच्या अलिकडच्या अग्निसमाधीनंतर बरेच वादळ उठले. संत परंपरेत स्वतः अग्नित सरळ आहुती देणे, त्या बद्दलचे स्वतः अभंग लिहून निघून जाणे, ही असाधारण, अद्‌भूत घटना आहे. लौकिकार्थाने कोणतेही उच्चशिक्षण नसलेल्या कृष्णा महाराजांचे अभंग ही एक अलौकिक गोष्ट आहे.