Name of Book : मोरबांगडी

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
कुणा कलाकाराला हे डिझाईन सुचलं, त्यानं आयुष्यातलं सत्य किती कौशल्यानं कलाकृतीत उतरवलं! बांगडी बरोबर मोरही बंदिस्त आहे. हा समतल कधी साधला जाईल? पृथ्वीची कक्षाही बांगडीसारखी आहे, गोल. ती त्या परिघाच्या परिसीमेवर फिरतेय ती तिची लक्ष्मणरेषा आहे. पण तरीही ती बंधनात नाही. बंधनात आहे तो सूर्य. त्या कंकणाची सीमारेषा पृथ्वीला देऊन त्यानंही ते बंधन स्विकारलंय.....