Name of Book : बाप आणि पितॄत्व

Name of Author : रविराज सोनार

Reading Cost : $1.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 56

Synopsis :
‘बाप आणि पितृत्व’ या कव्यसंग्रहातून कवी रवि वसंत सोनार यांनी पितॄप्रेम अभिव्यक्त केल आहे. ‘बाप’ हा तसा कवितेपासून उपेक्षित विषय. या कव्यसंग्रहातील ४१ कविता या पितॄप्रेमाने भारावलेल्या आहे. वडिलांचेही मुलावर आईइतकेच प्रेम असते ; परंतु ते आईइतके वारंवार अभिव्यक्त होत नाही. वडिलांविषयी प्रेमभावनांचे सर्वंकषपणे निरीक्षण ‘बापाच्या वेदना’ कवीने समर्थपणे मांडून पितृप्रेमाला योग्य न्याय दिला आहे,असे म्हट्ले पाहीजे.