Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     
Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : सहज

Name of Author : सरोज वैद्य

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 72

Synopsis :
सौ सरोज वैद्य यांना उत्तर आयुष्यात "सहज" स्फुरलेल्या या कविता. या कवितेतून व्यक्त झालेला भक्तीभाव स्वाभाविक आहे. त्यातून त्यांची काव्यकृती लक्षात येते. त्यांच्या काव्यातील सहजता कौतुकास्पद आहे. कोणत्याही एका विषयाच्या बंधनात न राहता देवदैवतं, निसर्ग, सामाजिक जीवन, पर्यावरण, कुटूंब, प्रेमभाव अशा विविध अंगांनी सरोज वैद्य यांची कविता आकारास आलेली आहे. साधी सोपी सहज आणि अनलंकृत शब्दकळा यामुळे त्यांची कविता वाचनीय झाली आहे.