Name of Book : देवकाठी

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 152

Synopsis :
कर्नाटक एक्स्प्रेस सुटायला अजुन दोन तास होते. साहेबांनी इंडिकेटरकडे पाहिलं, सुदैवानं कर्नाटक एक्स्प्रेस वेळेवर सुटणार होती. एकदा गाडीला निघतानाच उशीर झाला म्हणजे वाटेत सतरा विघ्ने येत ती मुक्कामवर अवेळी जाऊन पोहचते तसे आज होणार नाही. फाटक्या देहाचा वारकरी त्यांना हाक मारीत होता. परंतु योगेश भोबेंचे लक्ष नव्हते. ते त्यांच्या तंद्रीत होते. त्यांची दृष्टी जशीकाही शून्य आणि भकास दिसत होती. आज सकाळी चिपळूण, मिरज गाडीत बसायला योगेश स्टॅंडवर आल्यापासून त्यांच्याकडे बापू शिंदे यांचे लक्ष गेले होते. योगेशला त्याची जाणीव बहुधा नसावी याची बापूंना कल्पना होती.