Name of Book : चौरंगीवर हमला

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
आपल्या चौरंगीवर इतका गाजावाजा होऊन आणि इतका धसका डाकूनी खाऊन देखील एखादा हमला होईल असे कुणी उदयसिंह चौहानाला सांगितले असते तर तो गालातल्या गालात फक्त हसला असता. मिस्कीलपणे. आणि कुणी दिवसा ढवळ्या हमला करण्याचे धाडस करेल असे भाकित केले असते तर दोन्ही हातानी पोट आवळून तो फ्याँ करुन हसला असता.