Name of Book : हवाई दरोडेखोर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 186

Synopsis :
दिल्लीला जाणाऱ्या त्या बोईंगने सांताक्रुझ विमानतळावरुन उड्डाण केले त्यावेळी साडेआठ वाजलेले होते. गर्दी असल्यामुळे विमानात एकही जागा रिकामी नव्हती. दोनशेसाठ प्रवासी आरामात बसलेले होते. उड्डाण करुन दोन मिनिटे झाली आणि एकाएकी विमानातून धूर निघू लागला. त्यावेली तिघेजण घाईघाईत उठले. एकजण कॉकपीटमध्ये शिरला. आणि त्याने मधला काचेचा पडदा सरकावून घेतला. इतर दोघांनी मुखवटे घातले.