Name of Book : अग्निसमाधिस्थ कृष्णा महाराज भांड

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 48

Synopsis :
कृष्णा महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी महोत्सव पुण्यपर्वकाळात कार्तिक वद्य एकादशीला अग्निसमाधी घेतली. अग्निसमाधी घेण्यापूर्वी त्यांनी ५०१ वा ’कळसाचा अभंग’ लिहिला. देवाने मला बोलावले आहे म्हणून मी आनंदाने जात आहे, असे लिहून ते निघून गेले.