Name of Book : पुलाखालून बरंच...(कादंबरी)

Name of Author : विनायक पंडित

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 108

Synopsis :
अतिसामान्य माणसं एकत्र येऊ शकतात? एकत्र आली तर ती काही घडवू शकतात? मध्यमवर्गीयांचा रेला समाजाला कुठं नेतोय? विचारवंत, राजकारणी, माध्यमं, यंत्रणा नक्की कोणत्या आवर्तात सापडलेली आहेत? या सनातन प्रश्नांचा उहापोहा करणारी, पुलाच्या सूक्ष्मदर्शकातून विश्वाचा धांडोळा घेणारी, वाचकांचं सामाजिक भान सजग राखणारी, निराळ्या शैलीतली ताज्या दमाची कादंबरी!