Name of Book : रामेश्वरातील रामायण

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
लिमयेज डिटेक्टिव्ह एजन्सीच्या दारात येऊन उभी राहिलेली तरुणी खरोखरच सुंदर होती. साडेपाच फूट उंच. गोरीपान..... गंभीर.... काळॆभोर डोळे..... काळ्याभोर केसांच्या बटा गोऱ्यापान कपाळावर आलेल्या.... लांबटसर.... भारदस्त चेहरा.... त्यावर बुद्धिमत्तेचे तेज आणि प्रकृती.... एकदम ठीक.... प्रत्येक अवयव रेखीव.... परमेश्वराने खास ओव्हरटाईम करुन बनवलेला.