Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     
Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : फुलसरां

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 74

Synopsis :
"फुलसरां" एम. ए. ला डॉ. शं. दा. पेंडसे यांच्याकडून ज्ञानेश्वरी शिकत असतांनाच हे नाव आपल्या पहिल्या कवितासंग्रहाला द्यायचे म्हणून मी कवितेच्या वहीवर सुंदर अक्षरात लिहून ठेवले होते. पण पहिल्या व दुसऱ्या संग्रहालाही मी हे नाव देऊ शकले नाही. तो योग या तिसऱ्या काव्यसंग्रहाव्दारे साधला जात आहे. फुले व फुलांच्या हाराचे पदर मोजता येतील पण त्यातील सुवास मोजता येणार नाही. गीतेच्या अनुषंगाने ज्ञानेश्वरांचे हे उद्गार आहेत. या शब्दाने मला मोहिनी घातली मी त्याच्या प्रेमात पडले ती कायमचीच.