Name of Book : डोंन्टवरी(एकांकीका)

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 21

Synopsis :
नारदा, पाहिलसं ना सारं नीट डोळे उघडे ठेऊन? नि कान लांब करुन? मग मिळालं का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर. नारायण, नारायण, देवा या पृथ्वीवर माणसं खूप सापडतील पण बिन काळजीचा माणूस मात्र औषधाला सुध्दा सापडायचा नाही.