Name of Book : शाही मेजवानी

Name of Author : दिगंबर गाडगीळ

Reading Cost : $5.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
पृथ्वीवर थंडी आणण्याचे काम गोठणदेवाकडे होते. त्याला एक तरुण मुलगा होता. तो बाराचसा बढाईखोर होता. त्याची आत्मस्तुतीची टकळी सुरु झाली म्हणजे जगात त्याच्याइतका हुशार आणि सामर्थ्यवान दुसरा कोणीही नाही, असं भासायचं.