Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : भोवरी

Name of Author : प्रा. कुंदबाला खांडेकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 110

Synopsis :
बाहेर उन्हाचा आरसा लखलखत होता आणि घरातही जीवाची काहिली होत होती. मधुराही स्तब्ध होऊन बिछान्यावर नुसतीच पडून राहिली होती. गेली दोन वर्ष उलटसुलट विचार करुन तिचं मन शिणून गेलं होतं. त्यात भरीस भर म्हणून बाहेरचे लोकही हितोपदेश ऎकवायचे. याचा परिणाम एकच झाला. मधुरानं स्वतःच निर्णय घेऊन टाकला आणि त्याप्रमाणे ती रोज वर्तमानपत्रं, मासिकं पाहू लागली. गेल्या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये तिला ती छोटी जाहिरात दिसली आणि लगेच तिने योग्य तो मजकूर लिहून पत्र टाकलं. मग मात्र खूप दूरवर गरगरत जाणारी वाऱ्याची भोवरी संपून जावी तसे तिचे गरगरणारे विचार थांबले आणि या उन्हाळ्याच्या गरम वातावरणात ती नुसतीच पडून राह्यली.