Name of Book : शरद पवार आणि मी

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 143

Synopsis :
या पुस्तकात श्री. ना. धो. महानोर यांनी त्यांच्या व मा. शरद पवार यांच्या तीस- पस्तीस वर्षांच्या आत्मीय संबंधाबद्दल लिहीले आहे. इथे बऱ्यापैकी तटस्थता असूनही त्यांनी संबंधातील जीवनदायी ओलावाही शब्दबद्ध केलेला आहे. त्यांची भाषा मा. शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वातील बारीक सारीक कंगोऱ्यांनाही ती समर्थपणे व्यक्त करते.