Name of Book : चोरी किया तो डरना क्या?

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 101

Synopsis :
खरे म्हणजे चोर हेच जगातले आद्य मानव आहेत. जगातला पहिला माणूससुध्दा चोरच होता. आदमने ईव्हबरोबर जो काही गडबडगुंडा केला तो चोरुनच. तेव्हापासून चोर आहे. चोरा एवढा पुरातन मानव कोणीच नाही, हे यावरुन सहज पटेल. ’प्रेमानं खरोखर जग जगते.’ वगैरे सगळ्या थापा आहेत. खरोखर सांगायचे म्हणजे, ’चोरात खरोखर जग जगते.’