Name of Book : तीन मुले

Name of Author : साने गुरुजी

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 199

Synopsis :
अध्यापन कार्य,समाजसेवा,स्वातंत्र्ययुद्ध.अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ’साने गुरुजी !’ मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहीले.