Name of Book : जीवदान

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
ते एकूण पन्नास शिपाई होते. तलवार, भाला आणि धनुष्यबाण ही तिहेरी हत्यारे त्यांच्याजवळ होती. एक्मेकांची नेमबाजी आणि तलवारबाजी तर अगदी वाखाणन्य़ासारखी होती. त्यांनी एकूण सोळा कैद्यांना आणलेले होते. त्यांना घोडे नव्हते. त्यांचे हात मागे घेऊन बांधण्यात आलेले होते, तर कंबरेला दोरी बांधून दूसरे टोक एकेका घोड्याच्या जीनला अडकवलेले होते.