Name of Book : अकळ

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 135

Synopsis :
आजोळचे गाव ते. हायस्कूलातील सहा आणि ज्युनियर कॉलेजची दोन अशी आठ वर्षे त्याच गावात गेलेली. गावातील लहान-थोर इतकेच काय गावचा शिवारही चांगलाच ओळखीचा. मेडिकलला नंबर लागल्यापासून अलिकडच्या दीड वर्षात आजोळी येणॆ झाले नव्हते इतकेच. ओळखीच्या गावात अनोळखी, काहीसा शहरी चेहरा पाहून गुरुनाथचे औत्सुक्य चाळवले.