Name of Book : गांधारी

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 116

Synopsis :
कवी ना.धो. महानोर यांच्या प्रतिभेचे एक नवे रुप या द्दष्टीने ’गांधारी’ लक्षणीय आहेच; पण तिला एक स्वत:सिद्ध महत्वही आहे. निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतर एका खेड्यात झालेल्या परिवर्तनाची कथा ती प्रत्ययकारी रीतीने सांगते.