Name of Book : निरोपाचे सांगणे

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 34

Synopsis :
या जगाचा निरोप घेण्यापूर्वी कृष्णा महाराजांनी त्यांचे विचार अभंगातून आपल्यासाठी मागे ठेविले आहेत. दैवाला जिंकण्याऎवजी स्वतःला जिंकावे. जगाला बदलण्याचा उद्योग करण्याऎवजी स्वतःला बदलावे. आपल्या वासना विकारांना लगाम घालावा.