Name of Book : गाडलेले गाव

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
उदयसिंह चौहानाचा बावळट चेहरा आणखीन बावळट बनला होता. उन्हाने तर तो नुसता तापून निघाला होता, पण त्याचे डोके मात्र अतिशय शांत होते.... तितकेच थंड. उघड्या-बोडक्या डोंगराच्या कुशीतून तो चालला होता. झाडांची पानें सुध्दा सुकून गेलेली होती. सूर्य माथ्यावर आलेला नसला तरी जमीन तव्यासारखी तापून गेलेली होती. जागा तर हीच होती. याच भागात ते हत्याकांड घडले असावे असे उदयला वाटत होते.