Name of Book : चोरीला गेलेला बंगला

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
धुरंधर लिमये नेहमीच्या पध्दतीने घाईघाईने आपल्या ऑफिसात शिरला. काहीच काम हातात नसल्यामुळे तो बेजार झाला होता. आणि कसलेही काम झाले तरी ते स्विकारण्याची त्याची तयारी होती. धाडकन दार ढकलून तो आपल्या केबिनमध्ये शिरला. कोट काढून खुर्चीच्या टोकाला अडकवता अडकवता कादंबरी आत शिरली. धुरंधरने रोखून तिच्याकडे पाहिले. ’कादंबरी, तुझे घर इथून किती मैल आहे?’ खुर्चीत बसता बसताच धुरंधरने सहजरित्या विचारले.