Name of Book : समझोता

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 26

Synopsis :
पृथ्वीवरील पर्यावरण संतुलनातील वृक्षराजीचं आणि वन्यजीवांचं काय स्थान आहे याचे विवेचन करणारी ही लघुनाटिका आहे. गेल्या पन्नास वर्षात पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल जेवढ्या प्रमाणात ढळला, तेवढा गेल्या एक हजार वर्षात ढळला नसेल. आपण पहातोय, ऎकतोय, वाचतोय, की दरवर्षी लाखो एकरातील जंगल, वृक्षराजी नष्ट होतीया. वन्य पशूंचीही मोठ्या प्रमाणात हत्या होतेय, ती इतकी की काही वन्य पशू ह्या पृथ्वीतलावरून कायम स्वरुपात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मानव, वृक्ष, जंगल आणि वन्यपशूंच्या हिताच्या दृष्टीनं हा विनाश कोठेतरी थांबला पाहीजे. पर्यावरण समतोलाचं हे महत्व लक्षात घेऊन अनेक संस्था तसेच श्रीमती मनेका गांधी, अण्णा हजारे, चिपको आंदोलनाचे पुरस्कर्ते कार्यरत आहेत.