Name of Book : प्रेमाचा रस्सा!

Name of Author : चंद्रकांत महामिने

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 158

Synopsis :
दोन हजार सहा व सात साली प्रकाशित झालेल्या विविध दिवाळी वार्षिकांकातून प्रसिद्ध झालेल्या माझ्या तेरा विनोदी कथांचा हा पुष्पगुच्छ"प्रेमाचा रस्सा!" आजच्या समाजातील विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांचा विसंगतीच्या विनोदी शैलीत मी ह्या कथांतून परामर्श घेतला आहे. माझ्या अन्य पुस्तकांप्रमाणे वाचक"प्रेमाचा रस्सा!" चेही हास्यमुखाने स्वागत करतील अशी आशा बाळगतो.!