Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : आवळ्या भोपळ्याची मॊट

Name of Author : चंद्रकांत महामिने

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 172

Synopsis :
वीजेचे पुनरागमन अनिश्चित असतानाही बाळासाहेब प्रियेची प्रतिक्षा करावी तसे बंद टि.व्ही. कडे बघता बघता सोफ्यावर लवंडले. दाबनियमन असल्याने वीजबाई आता दोन तास येणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी टीपॉयवरचं पुस्तक त्या लवंडल्या अवस्थेतच हात लांबवून घेतले. आता वाचता वाचता डोळे मिटतील व वामकुक्षी घेता येईल या विचाराने त्यांनी अर्धवट वाचलेले पुस्तक उघडले.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad