Name of Book : व्यवस्थापन शास्त्र तुमच्यासाठी

Name of Author : अनिल भागवत

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 56

Synopsis :
मॉनिटरिंग हे व्यवस्थापनाचं प्राथमिक शास्त्र आहे. नंतर त्याच्या अनेक शाखा, विभगा विकसित झाले. अनेक तऱ्हेचे डिप्लोमा आणि डिग्र्या मिळू लागल्या. पण ज्या ठिकाणी या सगळ्याचा उगम झाला त्या उगमाच्या ठिकाणी लेखक तुम्हाला घेऊन जातोय. एकदा ते मर्म समजलं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा. डॉक्टर, वकील, वर्ताहर, कारखानदार, दुकानदार, मेकॅनिक, शिक्षक,ऑफिसर, सामाजिक कार्यकर्ता, कोणीही तुम्ही हे ज्ञान सहज वापरु शकाल इतक्या सोप्या पध्दतीने अनिल भागवत तुम्हाला ते समजावून देतायत.