Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : चंदनाचे देणे..

Name of Author : मंदा कदम

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 42

Synopsis :
स्वतः झिजून इतरांना सुगंध, शीतलता, शांती यांचा अनुभव देणे, म्हणजे त्याग हीच ज्याची कसोटी... तेच चंदनाचे देणे. अशाच एका त्यागमूर्ती, प्रसन्न आणि शांती व समाधान या गुणांनी एकवटलेल्या एका निरक्षर तरीही बहुश्रुत विचारशील, सुसंस्कृत, ममताळू स्त्रीचे काव्यात्मक व्यक्तीचित्र "चंदनाचे देणे" मध्ये रेखाटले आहे. पस्तीस सुट्या कवितांचे स्मरण साखळी म्हणजे एक दीर्घ कविता.