Name of Book : पक्षांचे लक्ष थवे

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 98

Synopsis :
हा एक सुंदर काव्य संग्रह आहे. काव्यक्षेत्रातील चांगल्या कवींच्या कविता ह्यात संकलित करण्याता आल्या आहेत. महानोर सतत कवितेतील चांगले वाईट ह्याचा विचार करत आले आहेत. मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रस्थापित व रुपवादी साहित्याच्या विरोधात जी लघुनियतकालीकांची चळवळ सुरु झाली तिच्याशीही ते संबंधीत होते.